दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा. श्री . रमेशजी बियांनी यांचा वाढदिवस विविध सामाजीक उपक्रमाने साजरा.
लातूर. आज दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव मा.रमेशजी बियाणी साहेब यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. जगात व देशात cove-19 थैमान घालत आहे तरी आपला आतला आवाज मदतीचा शांत बसू देत नाही म्हणून महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना फोन वरून अत्यंत बिकट परस्थीतही धिर देण्याचे कार्य कले हे शै…